महाराष्ट्रातल्या इंजिनिअर्सची कमाल! पुण्यात धरणाच्या पाण्यावर बांधणार 8 पदरी पूल, 82 गावांतून जाणारा रस्ता
पुण्यात रिंग रोडबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे रिंग रोड प्रकल्प हा ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जाणार आहे. आता प्रकल्पाच्या कामासाठी चक्क धरणात पुल उभारण्यात येणार आहे. रिंगरोडचा एक